मुंबई, १० सप्टेंबर २०२६: अॅमेझॉन पे आणि कोटक महिंद्रा बँक (“केएमबीएल”) यांनी आज सोल प्रोप्रायटर्ससाठी आणि लहान व्यवसाय मालकांसाठी अॅमेझॉन पे कोटक बिझनेस क्रेडिट कार्डची घोषणा केली. भारतातील लाखो व्यवसायांना सेवा देणारा डिजिटल खरेदी प्लॅटफॉर्म असलेल्या ‘अॅमेझॉन बिझनेस’च्या नोंदणीकृत वापरकर्त्यांसाठी हे कार्ड उपलब्ध असेल. हे कार्ड कॅशबॅक रिवॉर्ड्स आणि अतिरिक्त व्याजमुक्त क्रेडिट कालावधी प्रदान करेल. ज्यामुळे उद्योजकांना खेळते भांडवल राखून ठेवून व्यावसायिक खरेदीचे अधिक कार्यक्षमतेने व्यवस्थापन करण्यास मदत होईल.
अॅमेझाँन पे आणि कोटक महिंद्रा यांच्यात करार
RELATED ARTICLES


