पुणे, दि.२४: विभागातील विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदार संघाची निवडणूक जाहीर झाल्याने आदर्श आचारसंहितांना लागू आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २९ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील नियोजित रोजगार मेळावे पुढे ढकलण्यात आले असल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सु. रा. वराडे यांनी कळविली आहे.


