Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedजिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी*

जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी*

 

 

पुणे, दि. २ : जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

महात्मा गांधी यांच्या सत्य, अहिंसा आणि स्वच्छतेच्या विचारांचे तसेच लालबहादूर शास्त्री यांच्या साधेपणा, प्रामाणिकपणा आणि राष्ट्रनिष्ठेच्या मूल्यांचे स्मरण करण्यात आले.

००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments