पुणे, दि. ८ : वार्षिक भांडार पडताळणीच्या कामामुळे शासकीय ग्रंथागार पुणे हे २२ ते २६ एप्रिल पर्यंत बंद राहणार असून संबधितांनी याची नोंद घावी, असे शासकीय फोटोझिंको मुद्रणालयाचे प्र. व्यवस्थापक स. ह. केदार यांनी कळवले आहे.
000