Saturday, October 31, 2026
Google search engine
HomeUncategorizedपरदेश अभ्यास दौऱ्यातील शेतकरी निवडीसाठी २ नोव्हेंबर रोजी होणारी सोडत प्रक्रिया रद्द*

परदेश अभ्यास दौऱ्यातील शेतकरी निवडीसाठी २ नोव्हेंबर रोजी होणारी सोडत प्रक्रिया रद्द*

 

 

 

पुणे, दि. २९ : राज्य शासनाच्या सन २०२६-२७ मधील शेतकऱ्यांसाठीच्या परदेश अभ्यास दौरा योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या निवडीसाठी २ नोव्हेंबर रोजी होणारी सोडत प्रक्रिया काही अपरिहार्य कारणास्तव रद्द करण्यात आली असल्याची माहिती

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी कळविली आहे.

 

०००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments