Monday, November 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedटोयोटा किर्लोस्‍कर मोटरने ऑक्‍टोबर २०२५ मध्‍ये ४२,८९२ युनिट्सची विक्री केली

टोयोटा किर्लोस्‍कर मोटरने ऑक्‍टोबर २०२५ मध्‍ये ४२,८९२ युनिट्सची विक्री केली

 

पुणे, 2 नोव्‍हेंबर २०२५: टोयोटा किर्लोस्‍कर मोटर (टीकेएम)ने आज ऑक्‍टोबर २०२५ या उत्‍सवी

महिन्‍यासाठी आपल्‍या विक्री निकालांची घोषणा केली.. या आकडेवारीमध्‍ये ४०,२५७ देशांतर्गत विक्रीचा समावेश आहे, तर २६३५ युनिट्स निर्यात बाजारपेठांमध्‍ये पाठवण्‍यात आले. सणासुदीच्‍या काळात अनुकूल आर्थिक वातावरण, सरकारच्‍या दूरगामी जीएसटी सुधारणा अशा घटकांनी बाजारपेठेत आत्‍मविश्वास देखील वाढवला आहे. टीकेएममध्‍ये यामुळे ग्राहक चौकशी व ऑर्डर घेण्‍याच्‍या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे, जे एकत्रित आमच्‍या एकूण कार्यक्षमतेला चालना देत आहेत, असे मत कंपनीचे सेल्‍स-सर्विस-युज्‍ड कार बिझनेस विभागाचे उपाध्‍यक्ष, वरिंदर वाधवा यांनी सांगितले.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments