Wednesday, November 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedश्री देवदेवेश्वर संस्थानच्या महिला सेविकांना भाऊबीजेनिमित्त साडी भेट

श्री देवदेवेश्वर संस्थानच्या महिला सेविकांना भाऊबीजेनिमित्त साडी भेट

 

 

पुणे : दिवाळीतील भाऊबीजेचे औचित्य साधून श्री देवदेवेश्वर संस्थान, सारसबाग, पर्वती व कोथरूडच्या विश्वस्तांच्या तसेच व्यवस्थापकांच्या वतीने संस्थानमध्ये कार्यरत असलेल्या सर्व महिला सेविकांना साडी भेट देण्यात आली.

 

सारसबाग येथील श्री सिद्धिविनायक सभागृहात आयोजित कार्यक्रमात श्री देवदेवेश्वर संस्थानचे विश्वस्त जगन्नाथ लडकत यांच्या हस्ते महिला सेविकांना साड्यांचे वाटप करण्यात आले.

 

जगन्नाथ लडकत यांनी यावेळी भाऊबीजेच्या पौराणिक कथेचा संदर्भ देऊन बहीण भावाच्या प्रेमळ व आपुलकीच्या नात्याचे महत्त्व विषद केले.

 

यावेळी संस्थानचे व्यवस्थापक शेखर पत्की उपस्थि

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments