Wednesday, November 25, 2026
Google search engine
HomeUncategorized*एचएसआरपी नंबर प्लेट लावण्यास 30 जून पर्यंत मुदतवाढ*

*एचएसआरपी नंबर प्लेट लावण्यास 30 जून पर्यंत मुदतवाढ*

 

 

पुणे, दि.२५: केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट लावणे बंधनकारक असून १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यासाठी ३० जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

 

सर्व वाहनधारकांनी विहित मुदतीत नंबर प्लेट बसवून घ्यावी असे आवाहन पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.

 

०००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments