Thursday, August 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedलोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी पुणे जिल्हा प्रशासन सज्ज' याविषयी जिल्हाधिकारी डॉ. सुहास...

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी पुणे जिल्हा प्रशासन सज्ज’ याविषयी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुलाखत* 

 

पुणे, दि. १६ : ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ पुणे जिल्हा प्रशासन सज्ज’ याविषयी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांची माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात शुक्रवार दि. १८ व शनिवार १९ दि. एप्रिल २०२४ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल अॅपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत मुलाखत प्रसारित होणार आहे.

 

जिल्ह्यात असलेले मतदार संघ, आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी, निवडणुकीचे कामकाज पार पडण्यासाठी सुरू असलेली कार्यवाही, मतदान केंद्र व मतमोजणी केंद्रांवर करण्यात आलेली तयारी, मतदार जनजागृती उपक्रम, कायदा व सुव्यवस्थेबाबत नियोजन, माध्यमप्रमाणीकरण समितीचे कामकाज, सर्व घटकातील मतदारांसाठी केलेल्या सोयीसुविधा याबाबत डॉ. दिवसे यांनी माहिती दिली आहे. निवेदक श्रीदत्त गायकवाड यांनी ही मुलाखत घेतली आहे.

००००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments