Thursday, August 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedसोशलमध्ये दुसरास्टेडियम मोहिम

सोशलमध्ये दुसरास्टेडियम मोहिम

पुणे,23 एप्रिल 2024 : क्रिकेटची उत्सुकता शिगेला पोहचत असताना क्रिएटिव्ह नेबरहूड कॅफेजची साखळी असलेल्या सोशल ने ग्राहकांसाठी दुसरास्टेडियम ही मोहिम सादर केली आहे.याअंतर्गत स्टेड – यम या क्रिकेट थीमवर आधारित मेन्यूचा ग्राहकांना आनंद घेता येणार आहे.याचबरोबर ग्रुप गॅदरिंग्सवर विशेष ऑफर्स,विविध उपक्रम आणि मॅच डे च्या अनुभवासाठी स्टेडियमसारखी अंतर्गत सजावट देखील ग्राहकांना अनुभवायला मिळेल.क्रिकेटच्या हंगामाशी सुसंगत अशा नऊ नवीन डिशेस या मेन्यूमध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत.यामध्ये मजामा टायटन्स प्लॅटर,द हाऊज दॅट चापली टॅकोज,मॅड मद्रास चिली प्लॅटर,मॅड मद्रास चिली चिकन,लुरू फ्राईड प्रॉन पॉपकॉर्न,स्लॉगर्स फिअरी नुडस,व्हेजी चिअर प्लॅटर,द दुसरा प्लॅटर आणि सोबो दहीपुरी यांचा समावेश आहे. याचा अनुभव एफसी रोड सोशल,कोरेगाव पार्क सोशल,विमाननगर सोशल आणि द मील्स सोशल येथे घेता येणार आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments