*पुणे लोकसभा मतदार संघ*
*महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार*
*श्री रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी*
*कसबा विधानसभा मतदार संघ*
*शनिवार दि. ४ मे २०२४ रोजी सायं. ४.०० वा., जीप यात्रा/पद यात्रा*
सुरूवात – अखिल मंडई गणपती मंडळ – रतन सायकल मार्ट – बदामी हौद – डॉ. देसाई दवाखाना – लंकेवाडा – पायगुडे वाईन्स – शिंदे आळी – बदामी हौद – जुन्या जाईचा गणपती – काळा हौद – दुध्या मारूती – अकरा मारूती कोपरा – अभिषेक हॉटेल – आंग्रेवाडा – सेवा मित्रमंडळ – व्हाईट हाऊस – शिवाजी मराठा – प्रमोद महाजन चौक – हिराबाग सेंटर – सुभाषनगर – विवेक भरगुडे ऑफिस – अभिनव चौक – विश्व हॉटेल – ना. सी. फडके चौक – साने गुरूजी नगर – लोकमान्य नगर – नवी पेठ तालीम – लोकमान्य वाचनालय – पवार हॉस्पिटल – कृष्ण हरिदास पथ -न्यू इंग्लिश स्कूल मागील रस्ता – पवन हॉटेल – अशोक विद्यालय – मातंग आळी – अलका चौक = भारती विद्यापीठ भवन – गांजवे चौक – ठोसरपागा – सेनादत्त पेठ परिसर – राजेंद्र नगर – १००५ विवेक श्री – सचिन तेंडूलकर उद्यान पार्क – दत्तवाडी चौक बाल शिवाजी मंडळ – नवयुग मंडळ – जय महाराष्ट्र मंडळ – गुरूदत्त मंडळ – शनीमंदिर – म्हसोबा चौक – दत्तवाडी चौकी – विजयी चैतन्य मित्र मंडळ – ९९९ एस. आर. ए. – अमरज्योत मंडळ – अरूण धिमधिमे ऑफिस – शास्त्री पुतळा येथे समाप्त.


