Monday, October 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedश्री रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी वडगांवशेरी विधानसभा मतदार...

श्री रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी वडगांवशेरी विधानसभा मतदार संघ गुरूवार दि. ९ मे २०२४ रोजी सायं. ४.०० वा., जीप यात्रा/पद यात्रा

पुणे लोकसभा मतदार संघ

महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार

श्री रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी

 

वडगांवशेरी विधानसभा मतदार संघ

 

गुरूवार दि. ९ मे २०२४ रोजी सायं. ४.०० वा., जीप यात्रा/पद यात्रा

 

सुरूवात – नागपूर चाळ नं. १ – गांधी नगर कमान व्हाईट हाऊस सोसायटी शेजारी – जयप्रकाश नगर – शांतीरक्षक सोसायटी – महाराष्ट्र हौ. बोर्ड – नागपूर चाळ – सरकारी वसाहत – शास्त्रीनगर नगर चौक परिसर – संजय पार्क झोपडपट्टी – पुरू सोसायटी – विमान दर्शन – म्हाडा कॉलनी – राजीव नगर रेड्डी हॉटेल – सिध्दार्थ नगर झोपडपट्टी – नवीन एअरपोर्ट – संजय पार्क – शुभ लाभ सोसायटी – स्काय बेलवर्ड सोसायटी – थ्री सिक्सटी फाईव्ह मेडिकल – प्राईड रेजन्सी – बेला विस्ता मार्गे जुने राजीव नगर – कैलास सुपर मार्केट – गणपती मंदिर यमुना नगर झोपडपट्टी – श्रीकृष्ण हॉटेल – पीएनजी ज्वेलर्स – आनंद विद्यानिकेतन स्कूल – विमानतळ पोलीस स्टेशन – खालसा डेरी – दत्त मंदिर चौक – सी सी डी चौक – कोणार्क नगर – गंगा नेबूला सोसायटी – गंगापूरम सोसायटी – नवीन एअरपोर्ट रोड – सिम्बॉयसिस कॉलेज – साकोरे नगर – निको गार्डन – विमान नगर मुख्य चौक – मारूती शोरूम – साकोरे नगर – निको गार्डन – रामवाडी परिसर – नगर रस्ता – खांदवे नगर – मा नगरसेवक राजेंद्र शिरसाट जनसंपर्क कार्यालय (रामवाडी) येथे समाप्त.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments