पुणे,14 मे 2024 : सिनेपोलिस इंडिया तर्फे डेमोक्रॅसी डिलिव्हर्स हा विशेष उपक्रम सुरू करण्यात आला आहे. याअंतर्गत सिनेमा पॉईंटस ऑफ सेल येथे मतदान केलेल्या ग्राहकांना सर्व तिकीटस बुकींगवर रूपये 120 पर्यंत 20 टक्के सवलत मिळणार आहे. हा उपक्रम देशभर 6 जून 2024 पर्यंत सुरू राहील.


