पुणे,14 मे 2024 : भुवनेश्वर येथील लाईफ हॉटेल्समध्ये 15 मे ते 29 मे 2024 दरम्यान मँगो फेस्टीव्हलचे आयोजन करण्यात आले आहे.मँगो पन्ना कोटा ते मॅगो चीझ केक, मँगो मूस ते मँगो श्रीखंड असे अनेक पदार्थ ग्राहकांना अनुभवायला मिळणार आहेत
भुवनेश्वर येथील लाईफ हॉटेल्समध्ये मँगो फेस्टीव्हल
RELATED ARTICLES


