Wednesday, October 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedहिरो मोटोकॉर्प आता ओएनडीसी नेटवर्कमध्ये सामील

हिरो मोटोकॉर्प आता ओएनडीसी नेटवर्कमध्ये सामील

पुणे,14 मे 2024 : जगातील सर्वांत मोठ्या स्कुटर व मोटर सायकल उत्पादक असलेले हिरो मोटोकॉर्प ओएनडीसी नेटवर्कमध्ये सामील झाले असून या नेटवर्कमध्ये सामील होणारी देशातील पहिली वाहन कंपनी आहे.हिरो मोटोकॉर्प कडे आधीपासूनच सर्वांत मोठे भौतिक वितरण व सेवा नेटवर्क आहे.ओएनडीसी सोबत भागीदारी केल्यामुळे ग्राहकांना सहज वापरता येईल असे डिजिटल मोड प्रदान करेल.प्रारंभी या खुल्या नेटवर्कवर दुचाकीचे पार्टस,अ‍ॅक्सेसरीज व मर्कंडाईज उपलब्ध होतील.ग्राहकांना पेटीएम,मायस्टोअर व नेटवर्कवरील इतर अ‍ॅप्सद्वारे हिरो जेन्युईन पार्टस मिळू शकतील

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments