डॉ सदानंद राऊत सर्पदंश व विषबाधा तज्ञ यांची शून्य सर्पदंश प्रकल्पावर आधारित जनजागृतीसाठी मुलाखत सह्याद्री दूरदर्शन वाहिनीवर दिनांक २५ मे २०२४ रोजी दू १२ वा. प्रसारीत होणार आहे. त्याचा लाभ शेतकरी, सामान्य माणसांनी घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
शून्य सर्पदंश प्रकल्पावर आधारित मुलाखत
RELATED ARTICLES


