पुणे, पुणे जिल्हा दूध उत्पादक सहकारी संस्था अध्यक्ष भगवानराव पासलकर यांनी नांदेड सिटीतील नागरिकांशी संवाद साधला.
*श्री प्रकाशजी गोरे, ज्येष्ठ स्वयंसेवक; श्री. नरसिंहजी लगड, भाग सम्पर्क मंडळ; आणि श्री मिलिंदजी दीक्षित, नगर सम्पर्क प्रमुख* यावेळी उपस्थित होते.
भगवनजी हे नांदेक्स सिटी येथील सरगम या सोसायटीमध्ये राहतात. पुणे येथील सुप्रसिद्ध कात्रज डेयरी या सहकारी तत्वावर चालणाऱ्या दुग्ध व्यवसायातील अग्रगण्य संस्था *कात्रज डेयरी*चे अध्यक्ष श्री भगवान दादा पासलकर यांचेशी औपचारिक परिचय करून दिल्यावर त्यांच्या सध्याच्या सहकार क्षेत्रातील योगदानाबद्दल माहिती घेतली.
कात्रज डेयरीच्या आर्थिक संकटाच्या स्थितीतून एका नफा देणाऱ्या उद्योगात रूपांतरित करण्याच्या अथक प्रयत्नांची माहिती दि
मुख्य ठरावातील राममंदिर ते राष्ट्रमंदिर हे उद्दिष्ट याचे विशेष कौतुक केले.
राजकीय भूमिकेपलीकडे जाऊन समाजोपयोगी उपक्रमात सहभाग नोंदण्याची इच्छा व्यक्त केली .


