पुणे, २९ मे २०२४ : सूद हेल्थकेअरचा स्वदेशी फेमिनाईन हायजिन असलेल्या परी सॅनिटरी पॅड्स तर्फे मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त # इजहरवर्कफ्लो ही नवीन मोहीम सुरू करण्यात आली आहे. हा उपक्रम परिवर्तन या भव्य मोहिमेचा विस्तार आहे, जो मागील वर्षीपासून मासिक पाळीच्या स्वच्छतेबद्दल जागरूकता, शिक्षण आणि सक्षमीकरणाचा प्रचार करण्यासाठी समर्पित आहे. याबरोबरच परी सॅनिटरी पॅड्सने मासिक पाळीच्या काळात महिलांना घरातील काम आरामात करण्याची मुभा देणारी पीरियड वर्क फ्रॉम होम पॉलिसी सादर केली आहे.
परी सॅनिटरी पॅड्स तर्फे इजहरवर्कफ्लो मोहीम सुरू
RELATED ARTICLES


