Uncategorized
-
ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्याकडून चंद्रकांतदादा पाटील यांचे कौतुक* *चंद्रकांतदादांच्या रुपात कोथरुडकरांना माणसं जोडणारा हिरा गवसला!*
.
* राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी डॉ. माशेलकर यांनी चंद्रकांतदादा पाटील यांच्या कामाचे…
-
*आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या दैनंदिन खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर*
.
पुणे, दि. 4 : भारत निवडणूक आयोगाच्या निवडणुक खर्च संनियंत्रण यावरील अनुदेशांचा सारसंग्रहमधील लेखे तपासणीच्या तरतूदीनुसार आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या दैनंदिन खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या…
-
नांदेड फाट्याजवळील असाही एक आनंदी आशिर्वाद वृद्ध निवास : विकास देडगे यांच्या प्रयत्नातून कार्यरत
.
🚩🚩🚩 *नांदेड फाट्याजवळील असाही एक आनंदी आशिर्वाद वृद्ध निवास : विकास देडगे यांच्या प्रयत्नातून कार्यरत आहे* *नांदेड फाट्या जवळील श्री स्वामी कृपा आशीर्वाद वृद्ध निवास येथील वृद्धाश्रमात आज नांदेड…
-
आकांक्षा नव्या युगाच्या पुस्तक युवा पिढीला मार्गदर्शक : कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी अस्पायर नॉलेज ॲन्ड स्किल्सचे संस्थापक डॉ. संजय गांधी लिखित पुस्तकाचे प्रकाशन ते
.
पुणे : तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात दर दोन वर्षांनी बदल घडत आहेत. तंत्रज्ञानातील बदल लक्षात घेऊन रोजगार क्षमता, उद्योजकता आणि शाश्वत विकास ही त्रिसूत्री केंद्रस्थानी ठेवून डॉ. संजय गांधी यांनी लिहिलेले…
-
पारलिंगी नागरिकांकरीता मतदार जनजागृती रॅली संपन्न*
.
* पुणे, दि. 4: पारलिंगी नागरिकांमध्ये मतदानाविषयी जागृतीकरीता व्हावी यासाठी समाज कल्याण सहायक आयुक्त आणि श्री महालक्ष्मी सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महालक्ष्मी मंदिर धानोरी ते राजमाता जिजाऊ भाजी…
-
भारतातील सर्वात मोठा “अंडर २५ समिट” पहिल्यांदाच पुण्यात आयोजित होणार आहे भारतातील सर्वात मोठं युथ नेटवर्क पुण्यात आणत आहे युवा संस्कृती, सर्जनशीलता आणि महत्वाकांक्षेचा उत्सव 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर रोजी
.
पुणे ४ नोव्हेंबर २०२४: – अंडर २५, भारतातील आघाडीचं युवा नेटवर्क, भारतातील अग्रणी युवा-केंद्रित इव्हेंट प्रथमच पुण्यात घेऊन येत आहे. पुण्यातील पहिले अंडर २५ समिट, ३० नोव्हेंबर आणि १…
-
तिमिरातून शिव तेजाकडे नेणाऱ्या अष्ट सहस्त्र दीपोत्सवाच्या नव्या तपपूर्तीला प्रारंभ दिवाळी पाडव्याला शिवरायांच्या विश्वातील पहिल्या भव्य अश्वारुढ स्मारकाला सलग १२ वर्षे ८००० पणत्यांची मानवंदना ; शिवजयंती महोत्सव समितीचा अभिनव उपक्रम
.
पुणे : दिवाळी पाडव्याची मंगलमय संध्याकाळ… तुतारीची ललकारी… सनई-चौघड्यांचा मंगलमय सूर… आणि स्वराज्यघराण्यांच्या वंशजांनी, पुणेकरांनी केलेला छत्रपती शिवाजी महाराज की जय… जय भवानी… जय शिवाजी.. हर हर महादेवचा… मर्दानी…
-
स्वातंत्र्यपूर्व काळापासून महिलांचे मोठे योगदान अभिनेते राहुल सोलापूरकर ; विधायक पुणे आणि सैनिक मित्र परिवारतर्फे बेपत्ता व शहीद सैनिकांच्या २५ वीरपत्नींची भाऊबीज
.
पुणे : शत्रूशी दोन हात करीत देशासाठी प्राणांची आहुती देणा-या महिलांची संख्या मोठी आहे. मात्र, त्या घटना आपल्या प्रत्येकाला माहित आहेत, असे नाही. भारतीय स्त्रीयांच्या शौर्याबाबत अनेक ब्रिटीश अधिका-यांनी…
-
श्री महालक्ष्मी देवीला पाडव्याच्या निमित्ताने ५६ प्रकारचे भोग श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग पुणे ; दिवाळी पाडव्यानिमित्त भव्य अन्नकोट
.
पुणे : विविध प्रकारची मिठाई, फरसाण, चिवडा, फळे यांसह ५६ प्रकारच्या मिष्टांन्नांचा भोग श्री महालक्ष्मी देवीसमोर लावण्यात आला. सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरात दिवाळी पाडव्यानिमित्त श्री गोवर्धन पूजा करून भव्य…
-
महिंद्रा’च्या ‘फार्म इक्विपमेंट सेक्टर’तर्फे ऑक्टोबर २०२४मध्ये भारतात आजपर्यंतची सर्वाधिक ६४,३२६ ट्रॅक्टर विक्रीची नोंद
.
मुंबई, ४ नोव्हेंबर २०२४ : महिंद्रा समुहाचा भाग असलेल्या ‘महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड’च्या ‘फार्म इक्विपमेंट सेक्टर’ने (एफईएस) ऑक्टोबर २०२४ या महिन्यात झालेल्या ट्रॅक्टर विक्रीचे आकडे आज जाहीर केले. ऑक्टोबर…