मुंबई, २३ जुलै २०२४: उदयोन्मुख भारतातील अग्रगण्य वित्तीय सेवा पुरवठादार महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड (महिंद्रा फायनान्स) च्या संचालक मंडळाने आज झालेल्या बैठकीत ३० जून २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीचे (आर्थिक वर्ष २५ची पहिली तिमाही) लेखापरीक्षण न झालेले आर्थिक निकाल जाहीर केले.
स्वतंत्र:
महत्त्वाचे मुद्दे: आर्थिक वर्ष २५ च्या पहिल्या तिमाहीत PAT वार्षिक 45% ने वाढून 1.8% ROA ने 353 कोटी रु. वरून 513 कोटी रु. झाला
· AUM (व्यवसाय मालमत्ता): वार्षिक 23% ने वाढून 86,732 कोटी रु. वरून 1,06,339 कोटी रु. झाली.
· वितरण: वार्षिक 5% ने वाढून 12,165 कोटी रु. वरून 12,741 कोटी रु. झाले.
· एकूण उत्पन्न: वार्षिक 20% ने वाढून 3,125 कोटी रु. वरून 3,760 कोटी रु. झाले.
· प्रवासी वाहने, फेरविक्री साठीची वाहने आणि ट्रॅक्टरमध्ये सातत्याने आघाडीवर
· स्थिर मालमत्ता गुणवत्ता: GS2%+GS3% < 10%. Stage-3 @3.6%. Credit Cost:1.5% v/s 2.1% (आर्थिक वर्ष २४ ची पहिली तिमाही)
· भांडवल पर्याप्तता 18.5% टियर-1 भांडवल @ 16.4% वर. स्टेज 3 कर्जावरील तरतूद कव्हरेज 59.8% आहे. एकूण सहज तरलता ~ 8,216 कोटी रु.
आर्थिक वर्ष २४ च्या पहिल्या तिमाहीतील स्वतंत्र परिणाम:
आर्थिक वर्ष २५ च्या पहिल्या तिमाहीतील निकाल (कोटी रु. मध्ये )
Q1 FY25
Q1 FY24
YoY %
Q4 FY24
QoQ%
एकूण उत्पन्न (TI)
3,760
3,125
20%
3,706
1%
निव्वळ व्याज उत्पन्न (NII)
1,932
1,675
15%
1,971
-2%
NII मार्जिन (as % of Avg. Total Assets)
6.6%
6.8%
7.1%
प्री-प्रोव्हिजनिंग ऑपरेटिंग प्रॉफिट (PPOP)
1,135
1,000
13%
1173
-3%
क्रेडिट खर्च
448
526
-15%
341
31%
क्रेडिट खर्च (as % of Avg. Total Assets)
1.5%
2.1%
1.2%
करपश्चात नफा
513
353
45%
619
-17%
ROA (सरासरी एकूण मालमत्तेच्या % म्हणून)
1.8%
1.4%
2.2%
वितरण
12,741
12,165
5%
15,292
-17%
ग्रॉस लोन बुक (क्लोजिंग)
1,06,339
86,732
23%
1,02,597
4%
ऑपरेशन्स:
(आर्थिक वर्ष २५ च्या पहिल्या तिमाहीत) ३० जून २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीत व्यवसाय मालमत्तेमध्ये स्थिर वाढ होत राहिली आणि वार्षिक 23% वाढ दर्शवित ती आता 1,06,339 कोटी रु.वर आहे. वार्षिक 5% संयमित वाढीने वितरण 12,741 कोटी रु. होते.
मागील वर्षाच्या याच तिमाही प्रमाणेच संकलन कार्यक्षमता 94% वर स्थिर राहिली. अंडररायटिंग मानकांवर सतत लक्ष केंद्रित केल्याने आणि आधीची बकेट डिलिंकेंसी दूर करण्यासाठी मालमत्तेची गुणवत्ता स्थिर राहिली. स्टेज-2 आणि स्टेज-3 एकत्रितपणे 10% खाली राहिले. स्टेज 3 ची मालमत्ता 3.6% (31 मार्च 2024 पर्यंतच्या 3.4% च्या तुलनेत) कंपनीसाठी परिभाषित जोखीम रेलिंगमध्ये आहे.
तीनचाकी, प्रवासी वाहने (PVs), व्यावसायिक वाहने (CVs), हलकी व्यावसायिक वाहने (LCVs) आणि लहान व्यावसायिक वाहने (SCVs) यांना वित्तपुरवठा करणाऱ्या आघाडीच्या पाच NBFC मध्ये महिंद्रा फायनान्सचा समावेश आहे. ट्रॅक्टर विभागातील ही आघाडीची वित्तपुरवठादार आहे. कंपनी आता फेरविक्रीसाठीच्या वाहन व्यवसायातही मजबूत स्थानावर आहे.
कंपनी नवीन व्यवसाय श्रेणींमध्ये आपला ठसा उमटविण्यासाठी वचनबद्ध आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून एसएमई ना वित्तपुरवठा, मालमत्तेवर कर्ज (LAP) आणि भाडेपट्टी (Quiklyz) हे नवीन उत्पादन पोर्टफोलिओ सातत्यपूर्ण वाढीची क्षमता दर्शवित आहेत. कंपनीने M/SMEs ला व्यवसाय कर्ज सादर करण्यासाठी सह- वित्तपुरवठा व्यवस्थेअंतर्गत डिजिटल MSME वित्तपुरवठादार लेंडिंगकार्ट सोबत भागीदारी केली आहे. कंपनी भारतातील एसएमई क्षेत्रातील वाढीची क्षमता ओळखते आणि अशा प्रकारे प्रमुख उद्योग भागधारकांसोबत धोरणात्मक भागीदारी करत आहे. एकूणच, एसएमई पोर्टफोलिओ वितरण आर्थिक वर्ष २५ च्या पहिल्या तिमाहीत वार्षिक 68% वाढले.
उदयोन्मुख भारतातील चाकांच्या व्यवसायात आपले अग्रणी स्थान कायम ठेवत, मध्यम मुदतीमध्ये नॉन-व्हेइकल फायनान्स सेगमेंट AUM च्या 15% पर्यंत वाढविण्याची योजना आहे.
या तिमाहीत कंपनीने विविध विमा कंपन्यांकडून जीवन आणि सर्वसाधारण विमा पॉलिसी विकण्याची परवानगी मिळवत, विमा नियामक IRDAI कडून कॉर्पोरेट एजन्सी परवाना प्राप्त केला. विशेषत: ग्राहकांच्या सतत बदलत असलेल्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी सर्वसमावेशक विमा उपायसुविधा सादर करणे हा उद्देश आहे. कंपनीने आत्तापर्यंत सहा विमा कंपन्यांशी सहयोग केला असून, भविष्यात यात भर पडणे अपेक्षित आहे.
ग्राहकांना विनाअडथळा सेवेचा अनुभव मिळावा, जलद टर्नअराउंड वेळा आणि उत्पादनांमध्ये वर्धित स्वयंसेवा प्रवास यासाठी डिजिटल परिवर्तन हे महिंद्र फायनान्ससाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. डेटा, Al/ML आणि विश्लेषणावर मजबूत लक्ष केंद्रित करून, परिवर्तनाचे उद्दिष्ट उच्च वैयक्तिकरण याला चालना देणे, मालमत्तेची गुणवत्ता वाढविणे आणि अंडररायटिंग प्रक्रिया सुधारणे हे आहे. या प्रवासात कर्मचाऱ्यांचा अनुभव केंद्रस्थानी आहे. आर्थिक वर्ष 25 मध्ये टप्प्याटप्प्याने परिवर्तनाचे उपक्रम राबविले जाणार आहेत.
महिंद्रा फायनान्स ही ठेवी घेणाऱ्या काही मोजक्या NBFC पैकी एक आहे आणि आपला मुदत ठेव (FD) पोर्टफोलिओ आणखी मजबूत करत आहे. कंपनीचे एफडी हे गुंतवणुकीचे आकर्षक मार्ग आहेत, ज्यात CRISIL आणि इंडिया रेटिंग्सचे AAA रेटिंग सर्वोच्च सुरक्षा मानके दर्शविते. ३० जून २०२३ च्या 6.9% च्या तुलनेत ३० जून २०२४ पर्यंत एकूण कर्जाची टक्केवारी म्हणून FDs प्रमाण 8.9% होते.
18.5% च्या भांडवली पर्याप्तता गुणोत्तरासह ताळेबंद मजबूत आहे. या व्यतिरिक्त कंपनीने 8,216 कोटी रु.ची सहज तरलता राखली आहे. स्टेज 3 मालमत्तेवरील तरतूद कव्हरेज 59.8% वर राहिली आहे.
महिंद्रा फायनान्स आपली ब्रँड ओळख आणि मूल्य टिकवून ठेवण्यात स्थिर आहे. अनुपालन, जोखीम व्यवस्थापन आणि प्रशासन यामधील मजबूत उपायांद्वारे कंपनी समग्रता, पारदर्शकता आणि नैतिक आचरणासाठी आपली बांधिलकी सातत्याने दृढ करते.
Consolidated:
FY 2024 Q1 Consolidated Results
Q1FY25 Results (₹ Crores)
Q1 FY25
Q1 FY24
YoY %
Total Income (TI)
4,355
3,637
20%
Profit After Tax
497
362
37%
Disbursements
13,380
12,500
7%
Subsidiaries:
Key Points:
MMFSL holding 98.43%Mahindra Rural Housing Finance Limited (MRHFL)
Q1FY25 Results (₹ Crores)
Q1 FY25
Q1 FY24
YoY %
Total Income
303
342
-12%
Profit Before Tax
-75
-30
Profit After Tax
-57
-23
Loans & Advances (net)
6,912
6,626
4%
Gross Stage 3 %
8.8%
12.0%
MMFSL holding 100%
Mahindra Insurance Brokers Limited (MIBL)
Q1FY25 Results (₹ Crores)
Q1 FY25
Q1 FY24
YoY %
Total Income
287
164
75%
Profit Before Tax
30
24
25%
Profit After Tax
21
17
24%
Gross Premium
1,127
940
20%
MMFSL holding 51%
Mahindra Manulife Investment Management Private Limited (MMIMPL)
Q1FY25 Results (₹ Crores)
Q1 FY25
Q1 FY24
YoY %
Total Income
19
14
38%
Profit After Tax
-5
-6
Average Overall AUM
22,565
10,262
120%
Average Equity AUM
19,965
8,962
123%
MMFSL holding 51%
Mahindra Manulife Trustee Private Limited (MMTPL)
Q1FY25 Resul
ts (₹ Crores)
Q1 FY25
Q1 FY24
YoY %
Total Income
0.3
0.2
35%
Profit After Tax
0.1
0.0
MMFSL holding 58.2%Mahindra Ideal Finance Ltd (MIFL)
Q1FY25 Results (in LKR Mn)
Q1 FY25
Q1 FY24
YoY %
Total Income
591
561
5%
Profit Before Tax (before VAT and Income Tax)
40
79
-50%
Profit After Tax
-1
25
-104%
Loans & Advances (net)