पुणे,26 जुलै 2024 : आपली सर्वोत्कृष्ट विक्री होणारी एसयुव्ही नवीन ह्युंडाई क्रेटा 2024 ने एक लाख विक्रीचा टप्पा पार केल्याचे आज ह्युंडाई मोटर इंडिया लि.(एचएमआयएल) तर्फे घोषित करण्यात आले. जानेवारी 2024 मध्ये सादर करण्यात आलेल्या या एसयुव्ही ने 6 महिन्यातच एक लाख ग्राहकांचा टप्पा पार केला आहे. प्रगत तंत्रज्ञान,अद्वितीय सुरक्षा,कार्यक्षमता,आरामदायी आणि सोयीची वैशिष्टे असणारी नवीन ह्युंडाई क्रेटाला ग्राहकांची पसंती मिळाली आहे.
नवीन ह्युंडाई क्रेटा 2024 चे एक लाख आनंदी ग्राहक
RELATED ARTICLES


