Saturday, September 26, 2026
Google search engine
HomeUncategorizedपिंपरी -चिंचवड महापालिकेतर्फे आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांसाठी नियंत्रण कक्षांचे संपर्क क्रमांक

पिंपरी -चिंचवड महापालिकेतर्फे आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांसाठी नियंत्रण कक्षांचे संपर्क क्रमांक

पिंपरी, दि. ४ ऑगस्ट २०२४ :- संततधार पडणाऱ्या पावसामुळे तसेच धरणांमधून होणाऱ्या विसर्गामुळे पिंपरी चिंचवड शहरातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत असून कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये यासाठी महापालिकेच्या वतीने आवश्यक खबरदारीसह विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.

 

आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण ठेवणाऱ्या सर्व यंत्रणा सतर्क आणि सज्ज ठेवण्यात आल्या असून नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने महापालिकेने सर्व प्रभाग तसेच सर्व अग्निशमन केंद्रांच्या ठिकाणी पुर नियंत्रण कक्ष सुरु आहे. शिवाय महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्ष असून सर्व कक्ष २४ X ७(२४ तास ७ दिवस) कार्यान्वित ठेवण्यात आले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी पूर नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. रात्रीच्या वेळी देखील पावसामुळे काही अनुचित प्रकार घडल्यास शहरात अग्निशमन यंत्रणा सज्ज असून अग्निशमनची टीम रेस्क्यूसाठी आवश्यक त्या सर्व साधनसामग्रीसह घटनास्थळावर पोहोचण्यासाठी २४ X ७ (२४ तास ७ दिवस) कार्यान्वित आहेत.

 

आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा

 

महत्वाचे दूरध्वनी क्रमांक

 

मध्यवर्ती पूरनियंत्रण कक्ष- ०२०- २८३३११११ / ६७३३११११

 

अग्निशमन केंद्रांचे संपर्क क्रमांक

 

क्र.

 

अग्निशमन केंद्राचे नांव

 

पत्ता

 

दुरध्वनी क्रमांक

 

१

 

जन.अरुणकुमार वैद्य मुख्य अग्निशमन केंद्र, पिंपरी

 

संत तुकाराम नगर,

 

पिंपरी -१८.

 

२७४२३३३३

 

२७४२२४०५

 

९९२२५०१४७५

 

२

 

उप अग्निशमन केंद्र, भोसरी

 

लांडेवाडी, भोसरी

 

८६६९६९२१०१

 

९९२२५०१४७६

 

३

 

उप अग्निशमन केंद्र, प्राधिकरण

 

सें.क्र २३ प्राधिकरण,

 

निगडी – ४४

 

२७६५२०६६

 

९९२२५०१४७७

 

४

 

उप अग्निशमन केंद्र, रहाटणी

 

सं.न. १, औंधरोड, रहाटणी,

 

पुणे – १७.

 

८६६९६९३१०१

 

९९२२५०१४७८

 

५

 

उप अग्निशमन केंद्र, तळवडे

 

आयटी पार्क जवळ, लक्ष्मी नगर, तळवडे

 

२७६९०१०१

 

९५५२५२३१०१

 

 

६

 

उप अग्निशमन केंद्र,

 

चिखली

 

जाधववाडी. चिखली

 

२७४९४८४९

 

८६६९६९४१०१

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments