Friday, September 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedसिनेपोलिस तर्फे सिनेमा लव्हर्स डे साजरा

सिनेपोलिस तर्फे सिनेमा लव्हर्स डे साजरा

पुणे,9 ऑगस्ट 2024 : सिनेपोलिस ने सिनेमा लव्हर्स डे विशेष उपक्रमाने साजरा केला. 9 ऑगस्ट रोजी पारंपारिक सीटस रूपये 99 किंवा 100 आणि ट्रॅडिशनल सिनेमाज्‌‍मध्ये रिक्लायनर रूपये 200,व्हीआयपी सिनेमा रूपये 300,सोफा सीटस/मॅक्रो एक्स ई/ज्युनिअर रूपये 150 आणि आयमॅक्स/4 डीएक्स रूपये 250 असे विशेष तिकीट दर आकारण्यात आले.10 आणि 11 ऑगस्ट रोजी पारंपारिक सीटस रूपये 199 किंवा 200 आणि ट्रॅडिशनल सिनेमाज्‌‍मध्ये रिक्लायनर रूपये 400,व्हीआयपी सिनेमा रूपये 500,सोफा सीटस/मॅक्रो एक्स ई/ज्युनिअर रूपये 250 आणि आयमॅक्स/4 डीएक्स रूपये 300 असा विशेष तिकीट दर आकारण्यात आला.

 

 

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments