४० हून अधिक वर्षांपासून मूत्रविकारांसाठी अत्याधुनिक उपचार उपलब्ध असणारे जागतिक दर्जाचे एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे, द्वारे दि. १२ ते १७ ऑगस्ट २०२४ दरम्यान स.१० ते दु.१ या वेळेत “प्रोस्टेट तपासणी शिबिराचे” आयोजन करण्यात आले आहे. सदरील शिबिरात तज्ञ युरॉलॉजिस्ट डॉक्टरांकडून तपासणी व सल्ला विनामूल्य असेल तसेच प्रोस्टेट निदानासाठीच्या विशिष्ट तपासण्यांवर ५०% सवलत दिली जाणार आहे आणि शस्त्रक्रियाही सवलतीच्या दरात केल्या जाणार आहेत.
प्रोस्टेट हा पुरुषांमध्ये होणारा आजार आहे. लघवी करतांना वेदना होणे, लघवीला सतत जावे लागणे (रात्रीच्या वेळी), लघवीचा प्रवाह कमी होणे ही प्रोस्टेट आजाराची लक्षणे आहेत. तरी गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन एस हॉस्पिटल तर्फे करण्यात येत आहे. शिबिरासाठी फोनद्वारे पूर्वनावनोंदणी करणे आवश्यक आहे. संपर्क – ०२० -६७०२९१
००


