Friday, September 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedरमणबागेतील विद्यार्थ्यांनी महापुस्तकाच्या रचनेत केले महावाचन 

रमणबागेतील विद्यार्थ्यांनी महापुस्तकाच्या रचनेत केले महावाचन 

 

 

डीईएस न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेतील दोन हजार विद्यार्थ्यांनी पुस्तकाची प्रतिकृती व महावाचन या शब्दाची रचना साकारत आवडत्या पुस्तकांचे वाचन केले.

 

वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने आयोजित केलेल्या महावाचन अभियानांतर्गत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

शाला समिती अध्यक्ष डॉ. शरद आगरखेडकर, शाला प्रमुख चारुता प्रभुदेसाई, उपमुख्याध्यापक जयंत टोले, पर्यवेक्षिका मंजुषा शेलूकर, रवींद्र सातपुते यांनी मार्गदर्शन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments