Friday, September 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedबायर तर्फे सॅरिडॉन वुमन सादर

बायर तर्फे सॅरिडॉन वुमन सादर

पुणे,16 ऑगस्ट 2024 : बायरच्या भारतातील कन्झ्युमर हेल्थ डिव्हिजनचा प्रतिष्ठित पेन रिलीफ ब्रँड असलेल्या सॅरिडॉन ने अभिनव असे सॅरिडॉन वुमन पिरियड पेन सोल्युशन सादर केले आहे. दर महिन्याला पोटदुखी, पाठदुखी, डोकेदुखी यापासून सर्वांगीण आराम देण्यासाठी हा उपाय सादर केला गेला आहे.याअंतर्गत नोपेनपिरियड ही मोहिम सुरू करण्यात आली असून महिलांना वेदनांपासून मुक्त होण्यासाठी आणि व्यत्यय शिवाय दैनंदिन जीवन सुरू ठेवण्यासाठी प्रोत्साहित करते.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments