● ५० लाखांहून अधिक वैविध्यपूर्ण उत्पादने १९९ रुपयांपेक्षाही कमी किमतीत / रुपयांपर्यंत उपलब्ध
● दररोज मर्यादित स्टॉक डीलद्वारे ग्राहक 1 रुपयांमध्ये उत्पादनांचा लाभ घेऊ शकतात
● 100 ग्राहकांना १ लाख रुपयांचं भव्य बक्षीस जिंकण्याची देखील संधी आहे.
● मेला-थीम असलेली TVC आणि तुम्हाला गुंग करून टाकणाऱ्या इन-ॲप अनुभवासह, शॉप्सी च्या या कार्निवल मध्ये सणासुदीच्या हंगामात मज्जा आणि उत्साह द्विगुणीत होणार यात शंकाच नाही
बेंगलुरु – ऑगस्ट 31, 2024: फ्लिपकार्ट चे शॉप्सी, भारतातील सर्वात वेगाने वाढणारे हायपर-व्हॅल्यू प्लॅटफॉर्म, सणासुदीच्या मोसमात जय्यत तयारी करत आहे आत्तापर्यंतच्या सगळ्यात मोठ्या सेलची: ग्रँड शॉप्सी मेळा ची. १ ते ८ सप्टेंबर पर्यंतचा हा सेल, या शॉप्सी प्लॅटफॉर्मला एका भव्य वर्चुअल मेळ्याचे रूप देणार आहे, ज्यात अतुलनीय खरेदीचा अनुभव घेताना पारंपारिक भारतीय मेळ्याचा सुगंध दरवळेल.
गुणवत्ता आणि विविधता यावर लक्ष केंद्रित करून, ग्रँड शॉप्सी मेळा हा या वर्षातला सगळ्यात मोठा खरेदी उत्सव ठरणार हे त्रिवार सत्य आहे, ज्यात ग्राहकांना सणासुदीला लागणाऱ्या सगळ्या वस्तू अगदी रास्त दरात मिळणार आहेत. हा इव्हेंट १९९/- च्या खालील 50 लाख उत्पादनांचं सिलेक्शन शोकेस करेल, जिथे प्रत्येकासाठी असतील भरगोस ऑफर्स. यावर्षी, शॉप्सी १५० श्रेणींमध्ये ऑफर्स देत आहे जसे की फॅशन, ब्युटी, होम, मोबाईल्स, आणि मोठे इलेक्ट्रॉनिक्स, मागील वर्षातल्या ६० पेक्षा दुप्पट. हा विस्तार सणासुदीच्या काळात कुटुंबांच्या वेगवेगळ्या गरजांनुसार प्रत्येकासाठी सर्वोत्तम मूल्य आणि श्रेणी प्रदान करण्याची शॉप्सीची वचनबद्धता दर्शवतो. खास करून टीयर टू आणि अधिक शहरांमधली पारंपारिक मेळ्यांबद्दल ची उत्सुकता आणि उत्साह जाणून शॉप्सीने विचारपूर्वक हा डिजिटल मेळा डिझाईन केला आहे, ग्राहकांना नवीनतम, सणाच्या निवडी आणि विलक्षण डील्स सह एक अनोखा आणि आकर्षक खरेदी अनुभव देत आहे. वर्षातील त्याच्या सगळ्यात मोठ्या विक्री बद्दल बोलताना प्रत्युषा अग्रवाल, व्यवसाय प्रमुख, शॉपसी म्हणाल्या, ” हा ग्रँड शॉप्सी मेळा हा एक सर्वोत्तम आणि सगळ्यात मोठा वन-स्टॉप मेळा आहे जो भारताच्या इ-शाॉपर्सना सणांसाठी सुसज्ज व्हायला सगळ्या कॅटेगरीमध्ये अतिशय मौल्यवान प्रॉडक्ट्स ऑफर करतो. यावेळी हा केवळ एक शॉपिंग इव्हेंट नाहीये; हा आहे भारतातला सगळ्यात मोठा मेळा- ग्रँड शॉप्सी मेळा; भारतीय संस्कृतीक मेळ्यांच मूलतत्व घराघरात पोहोचवणारं एक जोरदार सेलिब्रेशन. सणासुदीच्या काळात कुटुंबातील प्रत्येकाला लागणाऱ्या साहित्यापासून ते आपल्या दैनिक वस्तूंच्या डील्स पर्यंत, ग्रँड ` तुमच्या बजेटच्या अनुसार सणासुदीला विपुलता देण्याचा प्रयत्न करतो. वर्चुअल जगात शॉपिंग करणाऱ्या आमच्या ग्राहकांना एक क्युरेटेड सेलिब्रेटरी खरेदीचा अनुभव द्यायला आम्ही उत्सुक आहोत, ज्यात विविधता आणि गुणवत्ता वाजवी दरात उपलब्ध करणे हा मुख्य उद्देश आहे. ”
मेळाप्रेमींना तल्लीन करणारा अनुभव
अद्वितीय ऑफर्सच्या पुढे जाऊन, शॉप्सी त्याच्या ॲप आणि वेबसाईटवर ऑफर करत आहे आकर्षक उपक्रम, ज्यात प्रत्येक तासाला डील्स, ‘ट्रेजर हंट’ सारख्या इंटर ऍक्टिव्ह गेम्स, ‘ गेस करा आणि जिंका’, ‘झटपट डील्स’, ‘ लूट आवर्स’, आणि मजेदार कॉन्टेस्ट्स. ‘अंदाज करा आणि जिंका’ या गेम मध्ये पाचशेहून अधिक लकी विनर्स ना मिळतील फ्री प्रॉडक्ट्स आणि शंभर लकी विनर्स ना मिळतील एक लाखापर्यंत ग्रँड प्राईजेस. शॉप्सी ॲप वर शॉपिंगचा अनुभव घेताना तुमची सुरळीत खरेदी होण्यासाठी मेळ्यातील घटकांसोबत सुधारित पेमेंट अनुभव सुधा मिळेल.
अप्रतिम ऑफर्स
भारतातल्या चोखंदळ आणि जागरूक ग्राहकासाठी ग्रँड शॉप्सी मेळा हा एक आयडियल शॉपिंग इव्हेंट ठरणार आहे ज्यात आकर्षक आणि वाजवी दरात असंख्य प्रॉडक्ट्स चं विस्तीर्ण सिलेक्शन उपलब्ध होणार आहे. झटपट व्यवहार सारख्या मर्यादित काळाच्या, ज्या अगदी एक रुपया पासून सुरु होतात दिवसातून दोनदा ठराविक वेळेसाठी लाइव असतील. इतर जसे की लर्निंग टॅब्स, बॉटल्स, चॉपर्स, आणि पोस्टर्स 19 रुपयांपासून, वेस्टर्न आणि ट्रॅडिशनल इयर रिंग्स 25 रुपयांपासून, ज्वेलरी सेट्स 79 रुपयांपासून, नेक बँड्स 119 रुपयांपासून. शॉप्सी चा रिसर्च सांगतो की फॅशन(एथनिक वेअर), इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल्स, आणि होम इसेन्शियल ची या हंगामात सर्वाधिक निवड केली जाते. या प्लॅटफॉर्म वरील नवीन ग्राहकांना देखील ऑफर्स दिल्या जातील.
विक्रेत्यांना सक्षम करणे
शॉप्सी विक्रेत्यांना आत्मविश्वास देते आणि सणासुदीच्या मागणीसाठी तत्परतेची खात्री ही देते. सहसा, विक्रेत्यांना या काळात विक्रीत मोठी वाढ दिसून येते, ज्यामुळे त्यांनी पुरेसा स्टॉक बाळगणं आणि त्यासाठी एक मजबूत पुरवठा साखळी असणं गरजेचं असतं. ग्राहकांना गुणवत्ता आणि मूल्य देण्यावर लक्ष केंद्रित करून शॉप्सी देशाच्या कानाकोपऱ्यात विक्रेते गुंतवणूकदार आयोजित करून सणाच्या हंगामासाठी विक्रेत्यांना तयार आणि उत्साही करण्यासाठी नियमित वर्कशॉप घेते. विक्रेत्याच्या कठोर स्टॅंडर्ड्स लागू करून, अचूकतेसाठी उत्पादन यादीची चेक करून आणि ग्राहकांचे अभिप्राय त्याच्या गुणवत्ता हमी प्रक्रियेमध्ये एकत्र करून, प्रत्येक खरेदी व्हॅल्यू आणि कॉलिटीची बांधिलकी देतो याची खात्री करण्यासाठी शॉप्सीने प्लॅटफॉर्मवर महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे. शॉप्सीचे मार्केटप्लेस मॉडेल विक्रेत्यांसाठी मोठ्या प्रमाणात फायदेशीर ठरणार आहे, कारण ते संपूर्ण भारतात त्यांची उपस्थिती वाढवू इच्छितात.
सारा अली खानसोबत सण होणार साजरा
या खास प्रसंगी शॉप्सीने सारा अली खान सोबत एक कमर्शियल लाँच केला, जिथे ती एका मेला सेटिंग मध्ये शॉप्सी वर फॅशनेबल बॅग पासून ट्रेंडी सनग्लासेस पर्यंत सगळ्यात बेस्ट डील्स निवडताना दिसते.
कॅम्पेन बघण्यासाठी इथे क्लिक करा आणि शॉप्सी ॲपवर अनबीटेबल डील्स शोधण्यासाठी
आत्ताच ॲप डाऊनलोड करा!