*”मुख्यमंत्री योजनादूत” या उक्रमांतर्गत राज्यात आज सकाळी ९.४५ पर्यंत १६ हजार ४१० उमेदवारांनी नोंदणी केली आहे*.
जिल्हानिहाय किती नोंदणी झाली आहे, याची आकडेवारी इथे देत आहे. पहिला आकडा हा त्या जिल्ह्यातील प्रत्यक्ष नोंदणी झालेला आहे तर कंसातील आकडा हा त्या जिल्ह्यातील नेमावयाच्या योजनादूतांची संख्या आहे.
१) अहमदनगर: ६९६ ( १७०१ )
२) अकोला: ४४१ ( ८४९ )
३) अमरावती: ८३४ ( १०७९ )
४) छ.संभाजीनगर: ७७० ( २२२६ )
५) बीड: ७५६ ( १२०१)
६) भंडारा: ३२८ ( ६४० )
७) बुलढाणा: ६४३ ( १०६६)
८) चंद्रपूर: ३९० ( १२३०)
९) धुळे: २८२ ( ८२७ )
१०) गडचिरोली: १८३ ( ६४७ )
११) गोंदिया: १५५ ( ६६८ )
१२) हिंगोली: ६६७ ( ६३५ )
१३) जळगाव: ६१४ ( १६०६ )
१४) जालना: ६१३ ( १२१९ )
१५) कोल्हापूर: १५५ ( २४००)
१६) लातूर: ८५५ ( १११८ )
१७) मुंबई शहर व उपनगर: ५६ ( २४९७ )
१८) नागपूर: ४१७ ( १५११ )
१९) नांदेड: २०६० ( १७१६ )
२०) नंदुरबार: ५३७ ( ६५१ )
२१) नासिक: ५८० ( २१७२ )
२२) धाराशिव: ४३९ ( ७६८ )
२३) पालघर: ८६ ( १८५१ )
२४) परभणी: ८२२ ( ९७२ )
२५) पुणे: ३६४ ( २४०८)
२६) रायगड: ५८ ( १२४०)
२७) रत्नागिरी: ४३ ( ९७४ )
२८) सांगली: १५३ ( १०५२ )
२९) सातारा: १४२ ( १७२० )
३०) सिंधुदुर्ग: १६ ( ५५५)
३१) सोलापूर: ५०९ ( १५७३ )
*३२) ठाणे: १४० ( ४०५४ )*
३३) वर्धा: २४६ ( ६७३ )
३४) वाशिम: ४७० ( ५७६ )
३५) यवतमाळ: ६६७ ( १४४४)
कृपया आपल्या जिल्ह्यात या योजनेविषयी आपल्या माध्यमातूनही जास्तीत जास्त awareness व्हावा, ही विनंती


