Tuesday, September 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedज्येष्ठ पत्रकार व संपादक अशोक अग्रवाल यांचे निधन*

ज्येष्ठ पत्रकार व संपादक अशोक अग्रवाल यांचे निधन*

 

 

ज्येष्ठ पत्रकार आणि दैनिक भारत डायरीचे संपादक अशोक अग्रवाल (वय ६०) यांचे सोमवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. अशोक अग्रवाल यांनी १९९७ मध्ये दैनिक भारत डायरी हे हिंदी वृत्तपत्र सुरु केले. दोन दिवसांपूर्वी अग्रवाल यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले होते. पण सोमवारी सायंकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी ( ता. १०) सकाळी ११ वाजता कोरेगाव पार्क, बर्निग घाट येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments