Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedशिरूर विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक खर्च निरीक्षकांची नियुक्ती*

शिरूर विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक खर्च निरीक्षकांची नियुक्ती*

*

*पुणे, दि. २४:-* शिरूर विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून ए. वेंकादेश बाबू यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती शिरूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी संगीता राजापुरकर यांनी दिली आहे.

श्री. वेंकादेश बाबू यांचा निवासाचा पत्ता व्हीव्हीआयपी विश्रामगृह, पुणे येथील कक्ष क्रमांक ए-१०६ असा आहे. निवडणूक खर्च निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी हरीश बोरावके हे असून त्यांचा संपर्क क्रमांक ९७०२४१३०१८, ९८८१३६०३६६ असा आहे, असे शिरूर विधानसभा मतदार संघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून कळविण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments