पुणे,30 ऑक्टोबर 2024 : प्रिसिजन मेटल काँपोनंट कंपनी असलेल्या ओबीएससी परफेक्शन लिमिटेडच्या आयपीओची 29 ऑक्टोबर 2024 रोजी एनएससी एसएमई प्लॅटफॉर्मवर प्रति शेअर 110 रूपये नोंदणी झाली. गुंतवणूकदारांकडून पसंतीमुळे हा शेअर 15.5 टक्क्यांनी वाढून अप्पर सर्कीट मर्यादेपर्यंत जाऊन रूपये 115.5 पर्यंत वर गेला. या आयपीओचा किंमत पट्टा 95 ते 100 रूपये दरम्यान होता आणि याला चांगला प्रतिसाद मिळत 16.5 पट नोंदणी झाली होती.या आयपीओतून उभा राहिलेले भांडवल श्रीपेरंबदूर तमिळनाडू येथील युनिट 3 आणि पुण्यातील युनिट 4 च्या विस्तारासाठी लागणाऱ्या गुंतवणूकीला पाठबळ देईल.
ओबीएससी परफेक्शन लिमिटेडची एनएससी एसएमईवर नोंदणी
RELATED ARTICLES


