पुणे ३१ ऑक्टोबर २०२४ : सिनेपोलिस इंडिया तर्फे दिवाळी लाईट्स मीट सिनेमा मॅजिक ही सीजीआय मोहीम सादर करण्यात आली आहे . लँटर्नस ऑफ दिवाळी, लाईट्स ऑफ सिनेमा या दृश्य संकल्पनेवर आधारित ही मोहीम आहे . या सीजीआय मोहिमेद्वारे, सिनेपोलिसने दिवाळीच्या दिव्यांचा पारंपारिक आकृतिबंध सिनेमाच्या तेजस्वी दिव्यांसोबत मिलाफ करून दिवाळीचे मुलतत्व जिवंत केले आहे.
सिनेपोलिस इंडिया चे व्यवस्थापकीय संचालक, देवांग संपत,म्हणाले की दिवाळी हा एक असा काळ आहे जेव्हा कुटुंबे एकत्र येऊन साजरी करतात आणि सिनेपोलिसमध्ये, आम्ही सिनेमाद्वारे ती भावना वाढवण्यावर विश्वास ठेवतो. ही मोहीम दिवाळीच्या दिव्यांप्रमाणे, प्रकाशाच्या रूपात आनंद, आशा आणि प्रतिबिंब यांच्या कथांसह जीवन उजळून टाकणारी सिनेमाची आमची दृष्टी सुंदरपणे दर्शवते
दिवाळी निमित्त सिनेपोलिस तर्फे मोहीम
RELATED ARTICLES


