Sunday, September 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedबारामती विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या दैनंदिन खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर*

बारामती विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या दैनंदिन खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर*

*बारामती,दि.४:* बारामती विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या दैनंदिन खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून सदरची तपासणी खर्च निरीक्षक सुमित कुमार यांच्या उपस्थितीत खर्च तपासणी कक्ष, प्रशासकीय भवन, २ रा मजला, इंदापूर रोड, बारामती येथे करण्यात येणार आहे.
सदरची उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची तपासणी तीन टप्प्यात होणार असून पहिली तपासणी ९ नोव्हेंबर, दुसरी १३ नोव्हेंबर रोजी तर तिसरी तपासणी १७ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी १० ते सायं. ६ वाजेपर्यंत होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments