*
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोथरूड मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार म्हणून पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी मध्ये प्रचारार्थ बाईक रॅली आयोजित करण्यात आली आहे. आज दि ९ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ४.३० वाजता या रॅलीचा शुभारंभ भैरवनाथ मंदिर येथे होईल.
चला तर मग,
विकासाचे महामार्ग साकारुया,
महायुतीच्या महाविजयाचा संकल्प करुया!
बहुसंख्येने उपस्थित राहू…!* कोथरूडच्या शाश्वत विकासासाठी, महायुतीच्या देदीप्यमान विजयासाठी!
RELATED ARTICLES


