🚩🚩🚩
*आज शनिवार दि ९ नोव्हेंबर रोजी श्री सदगुरू शंकर स्वामी महाराजांच्या पालखीचे आगमन बालाजी नगर परिसरात झाले , येथील भक्तांनी या परिसरातील रस्त्यांवर देखावा , रांगोळ्या, विविध फुलांची आरास केली होती*
*विशेष म्हणजे येथील रहिवासी बांधवांचा सहभाग उत्फुर्तपणे पहायला मिळाला*
*दरवर्षी प्रमाणे याही वर्षी पालखी सोहळ्यातील नागरिकांच्या सहभागामुळे अक्षरशा सर्व बालाजीनगर रस्त्यावर दर्शनासाठी आलेले असे भव्य दर्शन पहायला मिळाले*
*श्री बालाजी नगर व्यापारी असोसिएशन च्या वतीने पालखीचे स्वागत, प्रसाद वाटप तसेत विविध स्थानिक मंडळ तसेच रहिवासी सोसायटी बांधवांचा उत्साह प्रचंड दिसून आला*
*खास पालखी दर्शनासाठी नांदेड सिटी तील जेष्ठ नागरिक यावेळी दर्शनास आले होते*
श्री सदगुरू शंकर स्वामी महाराज पालखी सोहळा
RELATED ARTICLES


