Sunday, September 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedविश्व गुरू पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी - संदीप खर्डेकर भेट

विश्व गुरू पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी – संदीप खर्डेकर भेट

“पुणे – भारतीय जनता पक्षाच्या प्रचार सभास्थानी विश्व गुरू पंतप्रधान नरेंद्रभाईमोदी” यांनी कार्यकर्त्यांना भेट देऊन उत्साह वाढविला.भारतीर जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी विश्व गुरू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर प्रतिक्रिया दिली.
विश्व गुरू पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी हे एक अलौकिक व्यक्तिमत्व आहे.
मी त्यांना अनेकदा भेटलो अगदी ते प्रचारक असताना, गुजरात चे मुख्यमंत्री असताना, पंतप्रधान होण्यापूर्वी आणि पंतप्रधान झाल्यावर !!
प्रत्येक वेळी त्यांच्या भोवती एक “तेजोवलय” असल्यासारखे भासते….
एक असा AURA आहे त्यांच्याभोवती जसा अनेक वर्षे तपश्चर्या केलेल्या एखाद्या ऋषी मुनी भोवती असते…
An aura is a quality or feeling that seems to surround a person or place or to come from them….
*हा अनुभव म्हणजे एका युगपुरुषाला भेटावे असाच* 🙏

: संदीप खर्डेकर :

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments