Friday, September 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedविधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 निकालासाठी वेबसाईट*

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 निकालासाठी वेबसाईट*

*

ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाकडून आपल्याला उद्या निकालासंबंधीची माहिती वेळोवेळी दिली जाणारच आहे.
तरीही महाराष्ट्र राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीच्या निकाल पाहण्यासाठी मा.भारत निवडणूक आयोगाने https://results.eci.gov.in/index1.html ही वेबसाईट तयार केली आहे. निकालाच्या दिवशी म्हणजेच शनिवार,दि.23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 8.00 वाजेपासून ही वेबसाईट कार्यान्वित होणार आहे.
या वेबसाईटवर निकालाचे ट्रेंड व निकालाची माहिती रियल टाईममध्ये मिळणार आहे.
तरी अधिकृत निकालासाठी सर्वांनी या वेबसाईटचा उपयोग करावा,

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments