Monday, September 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedरामरक्षा घरोघरी, नांदेड सिटीत उपक्रम संपन्न

रामरक्षा घरोघरी, नांदेड सिटीत उपक्रम संपन्न

🚩🚩🚩
*॥ रामरक्षा घरोघरी ॥ ॥ रघुनाथ कृपा करी* ॥
*आज दि ११ जानेवारी २०२५ ला म्हणजे आज अयोध्येमधील श्री रामलल्ला प्राण प्रतिष्ठापनेला एक वर्ष पूर्ण होत आहे. या प्रथम वर्धापन दिनी सर्वगुण संपन्न अशा नांदेड सिटी येथील सुमारे २०० राम भक्तांनी रामरक्षा पठण,मारुती स्तोत्र पठण आणि राम नाम जप सेवा सकाळी ११ ते १२ या वेळेत श्रीराम चरणी समर्पित केली*
*यामध्ये माता,भगिनी,बांधव आणि मुलं यांचा उस्पूर्त सहभाग होता.यावेळी मंगल भैरव सोसायटी मधील चि.सफल जाधव,वय वर्ष ११ याने जपा सह,स्तोत्र पठण केले*.
*यावेळी त्याचा सन्मान श्री आनंद गलगली यांच्या हस्ते झाला तर जेष्ठ स्वयंसेवक श्री शशिकांत मंत्री यांचा आज ८१ वा वाढदिवस असल्याने त्यांचा सन्मान श्री गिरीश गुप्ते यांच्या हस्ते झाला*
*हा सोहळा श्री स्वामी समर्थ महाराज आणि श्री महावतार बाबाजी मठ नांदेड सिटी येथे झाला*

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments