Monday, September 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedबाल मनावर संस्कार करणारा नांदेड सिटी तील पुणे केंब्रिज प्रीस्कूलचा अभिनव उपक्रम*...

बाल मनावर संस्कार करणारा नांदेड सिटी तील पुणे केंब्रिज प्रीस्कूलचा अभिनव उपक्रम* *पुणे केंब्रिज प्रीस्कूलने “चेरीश चाइल्डहुड” थीमसह चौथा वार्षिक उत्सव साजरा केला*

🚩🚩🚩
*
दि १८ जानेवारी २०२५ रोजी *पुणे केंब्रिज प्रीस्कूलचा चौथा वार्षिक कार्यक्रमात पालक आणि विद्यार्थी वर्गाचा मोठा* सहभाग होता या सर्वांनी उत्साहात आणि उत्साहाने यात सहभाग घेतला होता ,
*”चेरीश चाइल्डहुड” ही थीम* असलेला हा कार्यक्रम *तरुण मनाचे संगोपन करण्यासाठी आणि बालपणीचा आनंद* साजरा करण्याच्या शाळेच्या या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले
*या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नांदेड शहर विकास समितीचे प्रमुख संचालक ॲड नरसिंग लगड, ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते श्री प्रकाश गोरे , भारतीय स्त्री शक्ती, नांदेड सिटी प्रमुख सौ अर्चनाताई कौलगुड तसेच बार्कलेज कंपनीच्या उपाध्यक्षा आणि महिला सक्षमीकरण समिती, नांदेड सिटीच्या सदस्या. सौ ख्याती जयेश कुलकर्णी आणि डायनॅमिक एन्थरप्रॉनर कंपनीचे प्रमुख उद्योजक श्री विठोबा अंबालगी हे यावेळी प्रमुख अथिती म्हणून उपस्थित होते*
या उत्सवाची सुरुवात विद्यार्थ्यांनी *”नानी आणि मुन्ना”* या मनमोहक नाट्य सादरीकरणाने केली आणि त्यानंतर , नर्सरी वर्गाने *”ऐ दिल है छोटासा”* च्या धूनवर दमदार नृत्य सादरीकरण केले तर ज्युनियर केजीच्या विद्यार्थ्यांनी *”इतनी सी खुशी इतनी सी हसी”* या त्यांच्या मनमोहक नृत्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
*दादी मुन्ना नृत्य नाटक, “दादी अम्मा दादी अम्मा मान जाओ,” ने* सर्वांचा उत्साह द्वीगुणीत केला . *रेल गाडी झुक झुक झुक झुक*. त्यानंतर सीनियर केजीच्या विद्यार्थ्यांनी *”बापू सेहत के लिए”* हे विचारप्रवर्तक नृत्य सादर केले,
*एक मुलगा आणि एक मुलगी, “दुनिया का नारा ” हे* आकर्षक नृत्य सादरीकरण केले
सर्व विद्यार्थी आणि शिक्षक एकत्र येऊन *”माझे बालपण कुठे आहे?”* असा विचार करायला लावणारे सादरीकरण केले
*यावेळी सर्वांना पाहुण्यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले शाळेच्या प्रमुख सौ संचिता शहा यांनी सर्वांचे आभार मानले*

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments