Sunday, September 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedअनेक वेगवेगळ्या ओटीटी सबस्क्रिप्शन्समुळे महिन्याचे खर्च वाढत आहेत? एकच ऍप, एकाच सबस्क्रिप्शनमध्ये...

अनेक वेगवेगळ्या ओटीटी सबस्क्रिप्शन्समुळे महिन्याचे खर्च वाढत आहेत? एकच ऍप, एकाच सबस्क्रिप्शनमध्ये १७ ओटीटी मिळवायचे असतील तर हे करा! · खिशावर ओझे पडू न देता सर्वोत्तम मनोरंजनाचा आनंद घ्या.

ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपल्या आवडीचा कन्टेन्ट पाहणे ही आजकाल प्रत्येकाची सवय बनली आहे. मोबाईल असो किंवा लॅपटॉप किंवा टॅबलेट स्क्रीन्स असो, किंवा टीव्ही असो, स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्स ठरवतात की तुम्ही कन्टेन्टचा वापर कसा करता. आपण वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर काय कन्टेन्ट आला आहे ते पाहत असतो आणि प्रत्येक प्लॅटफॉर्मवर आपल्या आवडीचे काही ना काहीतरी असतेच. पण वेगवेगळ्या स्ट्रीमिंग ऍप्सची सबस्क्रिप्शन घेणे आपल्या खिशाला जड जाऊ शकते.

पण जर तुम्हाला एकाच सबस्क्रिप्शनमध्ये तब्बल १७ ओटीटी प्लॅटफॉर्म्सच्या कन्टेन्टचा आनंद घेता येणार असेल तर? आणि ते देखील अजून स्मार्ट पद्धतीने आणि खर्चात अजून बचतीसह शक्य होणार असेल तर?

वी मूव्हीज अँड टीव्हीमुळे हे सहजशक्य आहे. त्यामुळे युजर्सना सुविधेबरोबरीनेच भरपूर बचत देखील करता येत आहे.

ओटीटी मनोरंजनाच्या जगाचा मनोसोक्त आनंद घेत असतानाच खिसा देखील खुश रहावा यासाठी तुम्हाला हे करता येईल.

एक सबस्क्रिप्शन, १७ ओटीटी प्लॅटफॉर्म्स

वी मूव्हीज अँड टीव्ही हे ऑल इन वन ओटीटी ऍप आहे जे तुम्हाला एकाच सबस्क्रिप्शनमध्ये १७ लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म्स मिळवून देते. डिस्ने+ हॉटस्टार, सोनी लिव, झी५ आणि लायन्सगेट प्लेपासून क्षेत्रीय पातळीवरील प्रसिद्ध मनोरमामॅक्स (मल्याळम), नम्माफ्लिक्स (कन्नड), सन एनएक्सटी (दक्षिण भारतीय भाषा) आणि क्लिक (बंगाली) यांच्यासारख्या अनेक ओटीटी मिळत असल्याने इथे प्रत्येकाची आवडनिवड पूर्ण होते.

क्रीडाप्रेमींना फॅनकोड, डिस्ने+ हॉटस्टार आणि सोनी लिववर आपल्या आवडीच्या टीम्ससाठी चीयर करता येणार. के-ड्रामा प्रेमींना प्लेफ्लिक्सवर सर्वोत्तम कोरियन कन्टेन्टचा आणि लायन्सगेट प्लेवर सर्वोत्तम हॉलिवूड कन्टेन्टचा आनंद घेता येईल.

यामधून तुम्हाला मिळणारे लाभ:

लाभ १: सबस्क्रिप्शन खर्चामध्ये मोठी बचत

· या १७ ओटीटी प्लॅटफॉर्म्सच्या सबस्क्रिप्शन्स वेगवेगळ्या घेतल्या तर एकूण खर्च दर महिन्याला ६००० रुपयांवर जातो. पण वी मूव्हीज अँड टीव्हीमुळे हे सर्व ओटीटी प्रीपेडसाठी फक्त १५४ रुपये आणि पोस्टपेड ग्राहकांना १९९ रुपयांपासून पुढील किमतींना मिळू शकतील. याचा अर्थ असा की, तुम्ही तुमच्या महिन्याभराच्या केबलच्या किंवा डीटीएच बिलापेक्षा कमी खर्चात एका मोठ्या मनोरंजन विश्वाचा आनंद घेऊ शकता. त्यामुळे आता वेगवेगळ्या सबस्क्रिप्शन्स घेत राहण्याची आणि त्यांच्या रिन्यूअलच्या तारखा लक्षात ठेवण्याची अजिबात आवश्यकता नाही.

लाभ २: टीव्ही आणि मोबाईल दोन्हींवर एकाचवेळी स्ट्रीमिंग करण्याची सुविधा

· वी मूव्हीज अँड टीव्हीसोबत तुम्हाला मिळेल दोन डिव्हायसेसवर एकाच वेळी स्ट्रीमिंग करण्याची सुविधा. मोबाईलवर असाल किंवा टीव्हीवर पाहत असाल, एक सबस्क्रिप्शन पुरेशी आहे.

लाभ ३: अखंडित स्ट्रीमिंगसाठी अतिरिक्त डेटा

· वी मूव्हीज अँड टीव्ही तुम्हाला फक्त ओटीटी प्लॅटफॉर्म्स देत नाही तर मोबाईल स्ट्रीमिंगसाठी अतिरिक्त डेटा देखील देते. याचा अर्थ असा की, तुम्ही तुमचे आवडते शो आणि सिनेमे बिन्ज-वॉच करू शकता, डेटा संपेल की काय याची चिंता करण्याची गरज नाही. वी ने चार वेगवेगळ्या प्रीपेड प्लॅन्समध्ये १० जीबीपर्यंत अतिरिक्त डेटा देऊ केला आहे.

लाभ ४: सर्व वयोगट आणि सर्व शैलींसाठी एकच सबस्क्रिप्शन

· वी मूव्हीज अँड टीव्हीसोबत तुम्ही तुमच्या स्ट्रीमिंगशी संबंधित सर्व गरजा एकाच प्लॅटफॉर्मवर मॅनेज करू शकता. तुम्ही १६ वर्षांचे असाल किंवा ६० वर्षांचे, तुम्ही सिनेप्रेमी असाल किंवा क्रीडाप्रेमी, वेगवेगळे शो बघायला आवडत असतील किंवा ड्रामा, सर्व काही एकाच ऍपवर सहज मिळेल.

लाभ ५: क्षेत्रीय कन्टेन्ट

· उद्योगक्षेत्रातील विविध अहवालांनुसार, ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर क्षेत्रीय भाषांमधील कन्टेन्टला खूप जास्त प्रसिद्धी मिळत आहे. फिक्की-ईवायच्या नुकत्याच जारी करण्यात आलेल्या अहवालानुसार, २०२३ मध्ये ओटीटीसाठी जवळपास ४००० तासांचा कन्टेन्ट बनवण्यात आला आणि त्यामध्ये जवळपास ३००० तासांचा ओरिजिनल कन्टेन्ट होता. या ओरिजिनल कन्टेन्टपैकी ५१% क्षेत्रीय कन्टेन्ट होता, पुढील तीन ते चार वर्षात हे प्रमाण ५५% पर्यंत वाढेल अशी अपेक्षा आहे. पीडब्ल्यूसी एंटरटेन्मेंट अँड मीडिया आऊटलूक स्टडीनुसार, भारतामध्ये द्वितीय आणि तृतीय श्रेणी शहरांमध्ये ओटीटी पाहण्याचे प्रमाण प्रचंड वाढत आहे, दर्शकांमधील नवीन वाढीमध्ये त्यांचे प्रमाण ६०% आहे. वी मूव्हीज अँड टीव्ही ऍप य तीनही ट्रेंड्सना अनुसरून क्षेत्रीय कन्टेन्ट पुरवते, दक्षिण भारतीय भाषांसाठी सन एनएक्सटी, मल्याळम कन्टेन्टसाठी मनोरमामॅक्स, कन्नडसाठी नम्माफ्लिक्स आणि बंगाली मनोरंजनासाठी क्लिक हे ओटीटी दिले जात आहेत. त्यामुळे तुमच्या भाषेतील कहाण्या, शो पाहण्याचा आनंद पुरेपूर मिळवता येतो.

लाभ ६: एकही मॅच आणि एकही कॅच आता मिस होणार नाही

· डिस्ने+ हॉटस्टार, सोनी लिव आणि फॅनकोड यासारख्या प्लॅटफॉर्म्ससह तुम्ही खेळांच्या थेट प्रक्षेपणाचा आनंद घेऊ शकाल, हायलाईट्स पाहू शकाल आणि एक्सक्लुसिव्ह स्पोर्ट्स कन्टेन्टची मजा देखील तुम्हाला मिळेल – हे सर्व तुमच्या वी मूव्हीज अँड टीव्हीच्या सबस्क्रिप्शनमध्ये मिळवता येईल.

लाभ ७: तुमचे आवडते के-ड्रामा आणि इतर आंतरराष्ट्रीय कन्टेन्ट बिन्ज-वॉच करण्याची सुविधा

· कोरियन ड्रामा पाहायला आवडतात का? वी मूव्हीज अँड टीव्हीची प्लेफ्लिक्ससोबत भागीदारी असल्याने तुम्हाला सर्वात नवीन आणि सर्वात चांगले के-ड्रामा बघायला मिळतील. आंतरराष्ट्रीय फिल्म्स आणि शो आवडत असतील तर लायन्सगेट प्ले आहेच तुमच्यासाठी.

वी मूव्हीज अँड टीव्हीसोबत मनोरंजन विश्वाच्या सफारीची सुरुवात कशी कराल?

अँड्रॉइड फोन युजर गूगल प्ले स्टोरवर इथे वी मूव्हीज अँड टीव्ही ऍप डाउनलोड करू शकतील. आयफोन युजर्स हे ऍप इथे डाउनलोड करू शकतील. प्रीपेड ग्राहकांसाठी १५४ रुपये आणि पोस्टपेड ग्राहकांसाठी १९९ रुपयांपासून पुढील किमतींना अनेक वेगवेगळे प्लॅन्स उपलब्ध आहेत, त्यामधून तुम्ही तुमची आवड निवडू शकाल.

प्लॅन निवडल्यावर ग्राहकांना एक अकाउंट तयार करावे लागेल आणि मग ते मोबाईल व टीव्हीवर तुमचा आवडीचा कन्टेन्ट पाहणे सुरु करू शकतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments