पुणे,11 फेब्रुवारी 2025 : द वर्ल्ड ऑफ परफॉर्मिंग आर्टस (डब्ल्यूओपीए) येथे सुरू असलेल्या विंटर फेस्टीव्हलमध्ये अतुल कुमार दिग्दर्शित बहुचर्चित हिंदी-पंजाबी म्युझिकल कॉमेडी बागी अलबेले हे नाटक रविवार,16 फेब्रुवारी 2025 रोजी क्रिएटिसिटी ॲम्फी थिएटर पुणे येथे सादर होणार आहे. याआधी विंटर फेस्टीव्हलमध्ये मैं पल दो पल का शायर हूँ आणि गिरीश कर्नाड यांच्या हयवदन या दोन्ही नाटकांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
वर्ल्ड ऑफ परफॉर्मिंग आर्टस विंटर फेस्टिव्हलमध्ये बागी अलबेले
RELATED ARTICLES


