Saturday, September 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedअर्थसंकल्पावरील प्रतिक्रिया*

अर्थसंकल्पावरील प्रतिक्रिया*

पुणे शहरासह महाराष्ट्राच्या विकासाचा वेग आणखी वाढणार!

मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात प्रगती पथावर असणाऱ्या महाराष्ट्राला आणखीन गतिमान करणारा अर्थसंकल्प आज उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री मा.श्री. अजितदादा पवार यांनी सादर केला. अर्थसंकल्पात प्रत्येक समाजघटकाचा विचार करून भरीव तरतूद करण्यात आल्याने शहरी आणि ग्रामीण भागातील विकासाला समान संधी मिळणार आहे.

पुण्यातील विस्तारित नवीन दोन मेट्रो मार्ग, हरित ऊर्जा प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया तसेच शहर आणि जिल्ह्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील पायाभूत सुविधा, उद्योग, शेती, शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांना भक्कम आर्थिक बळ मिळणार आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ आकड्यांचा खेळ नसून, राज्याच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा विकसित महाराष्ट्राचा हा ठोस संकल्प आहे.

– हेमंत ज्योती नारायण रासने, आमदार, कसबा विधानसभा

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments