सोशल तर्फे दुसरास्टेडियम अनुभव

तारां कित Avatar

पुणे,25 मार्च 2025 : भारताचा लोकप्रिय क्रिकेट हंगाम सुरू झाला असताना मार्च ते मे 2025 दरम्यान दुसरास्टेडियम अनुभव देण्याकरिता सोशल सज्ज झाले आहे.क्रिकेट पाहण्याचा चाहत्यांना आनंद देण्यासाठी डिझाईन केलेल्या या उपक्रमांतर्गत भारतातील सर्व सोशल आऊटलेटस लार्ज स्क्रीन मॅच स्क्रीनिंग्स,टीमने प्रेरित सजावट आणि विशेष खाद्य व पेय पदार्थांचा समावेश आहे.या विशेष मेन्यूमध्ये आबरा कबाब रा प्लॅटर,किलर कबाब प्लॅटर,विंग्स प्लॅटर, शॉरमा यो मामा प्लॅटर इत्यादींचा समावेश आहे.याशिवाय फॅनकोड बरोबर भागीदारी करून मर्कंडाईज व संवादात्मक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

 

Tagged in :

तारां कित Avatar