पुणे – श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट, पुणेच्या वतीने आयोजित ‘सद्गुरु श्री जंगली महाराज १३५ व्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून रंगीबेरंगी विद्युत रोषणाईने संपूर्ण मंदिर परिसर उजळून गेला आहे.