Wednesday, September 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedसिनेपोलिस मल्टीप्लेक्सेसमध्ये अंदाज अपना अपना

सिनेपोलिस मल्टीप्लेक्सेसमध्ये अंदाज अपना अपना

पुणे,28 एप्रिल 2025 : सिनेपोलिस इंडिया तर्फे बॉलीवूडमधील सर्वांत लोकप्रिय कॉमेडी चित्रपटांपैकी एक असलेला अंदाज अपना अपना पुन्हा प्रेक्षकांसाठी प्रदर्शित होण्यास सज्ज आहे. हा चित्रपट देशात सर्वत्र सिनेपोलिस मल्टीप्लेक्सेसमध्ये स्पेशल ऑफर्ससह आणि अंदाज अपना अपना ने प्रेरित फूड कॉम्बोजसह प्रदर्शित होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments