Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedलीला पॅलेस नवी दिल्ली ची वर्ल्डस् 50 बेस्ट डिस्कव्हरीमध्ये नोंद

लीला पॅलेस नवी दिल्ली ची वर्ल्डस् 50 बेस्ट डिस्कव्हरीमध्ये नोंद

पुणे,6 फेब्रुवारी 2024 : नवी दिल्ली येथील लीला पॅलेसमधील मेगू या जपानी रेस्टॉरंटचा आणि ल सर्क या फ्रेंच इटालियन फाईन डायनिंग रेस्टॉरंटचा प्रतिष्ठित मानला जाणार्‍या वर्ल्डस् 50 बेस्ट डिस्कव्हरी लिस्ट 2023 मध्ये समावेश करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments