Wednesday, September 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आळंदी येथे स्वागत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आळंदी येथे स्वागत

पुणे, दि. 10 : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव जन्मोत्सव सोहळा कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आळंदी येथील हेलिपॅडवर आगमन झाले. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी प्रशासनाच्यावतीने त्यांचे स्वागत केले.

यावेळी आमदार उमा खापरे, महेश लांडगे, बाबाजी काळे, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पीएआरडीए’चे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पोलीस सहआयुक्त वसंत परदेशी आदी उपस्थित होते.

00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments