पुणे, दि. 21 : जिल्हाधिकारी कार्यालयात दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसानिमित्त प्रतिज्ञा देण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी प्रतिज्ञेचे वाचन केले. यावेळी तहसीलदार श्वेता पवार, नायब तहसीलदार सुयोग बेंद्रे आदी उपस्थित होते.
0000


