पुणे, 22 मे 2025: एम्क्युअर फार्मास्युटिकल्स (BSE: 544210, NSE: EMCURE) ने आज 31 मार्च 2025 रोजी समाप्त झालेल्या तिमाही व आर्थिक वर्षासाठी आपले संलग्नित आर्थिक निकाल जाहीर केले.
या तिमाहीत देशांतर्गत, तसेच आंतरराष्ट्रीय व्यवसायामध्ये कंपनीने मजबूत कामगिरी केली. एम्क्युअरच्या देशांतर्गत व्यवसायात महिलांचे आरोग्य आणि हृदयरोग या विभागांमुळे नेतृत्व करत वार्षिक 24.8% वाढ झाली, तसेच त्वचारोग आणि ओव्हर-द-काउंटर (OTC) उत्पादनांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे ही वाढ अधिक बळकट झाली. आंतरराष्ट्रीय व्यवसायात 15.6% वाढ नोंदविली गेली, ज्यामध्ये ‘रेस्ट ऑफ द वर्ल्ड’ विभागाने 39.3% वाढीसह ठळक कामगिरी केली. कॅनडा व्यवसायानेही चांगली कामगिरी कायम ठेवली असून, ‘मंत्रा’चे यशस्वी एकत्रीकरण पूर्ण झाले आहे. युरोपमध्ये कंपनीने अलीकडेच काही उत्पादन पोर्टफोलिओंचे अधिग्रहण केले असून, महत्त्वपूर्ण नियामक मंजुरीही मिळविली आहे, ज्यामुळे आगामी काळात वाढीस चालना मिळेल.
निकालांवर भाष्य करताना एम्क्युअर फार्मास्युटिकल्स लिमिटेडचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक सतीश मेहता म्हणाले, “Q4 मध्ये एम्क्युअरने अत्यंत उल्लेखनीय कामगिरी केली असून, सर्व व्यवसाय विभागांनी वाढीमध्ये योगदान दिले. गेल्या वर्षभरात आम्ही देशांतर्गत, तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये आमच्या रणनीतींची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. देशांतर्गत बाजारपेठेत आम्ही आमचे कव्हर मार्केट वाढविले असून, आगामी नव्या उत्पादनांच्या मजबूत पाइपलाइनची उभारणी केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आमच्या वेगळेपण असलेल्या उत्पादनांकरिता मंजुरी मिळत आहे. आगामी काळात वाढ कायम ठेवण्याबरोबरच आमचे प्रमुख प्राधान्य क्षेत्र म्हणजे नव्या उत्पादनांच्या लाँचेस आणि कार्यप्रदर्शन कार्यक्षमतेतून नफा मार्जिन सुधारणे हे असेल.”
महसुलाचे विविध घटक :
कोटी रुपये
4Q25
4Q24
YOY%
3Q25
QOQ%
FY25
FY24
YOY%
कार्यान्वयातून मिळालेला महसूल
2,116
1,771
19.5%
1,963
7.8%
7,896
6,658
18.6%
देशांतर्गत
929
744
24.8%
888
4.5%
3,660
3,144
16.4%
आंतरराष्ट्रीय
1,187
1,027
15.6%
1,075
10.5%
4,236
3,514
20.5%
ईएम
481
345
39.3%
365
31.6%
1,510
1,180
27.9%
ईयू
396
389
1.7%
358
10.6%
1,474
1,411
4.4%
सीए
310
293
6.2%
352
-11.5%
1,252
923
35.7%
Contd.
प्रदर्शनाचा सारांश (एकत्रित)
कोटी रुपये
4Q25
4Q24
YOY%
3Q25
QOQ%
FY25
FY24
YOY%
कार्यान्वयातून मिळालेला महसूल
2,116
1,771
19.5%
1,963
7.8%
7,896
6,658
18.6%
कच्चामाल खर्च
892
671
33.0%
783
14.0%
3,147
2,475
27.1%
एकूण नफा
1,224
1,100
11.2%
1,180
3.7%
4,749
4,183
13.5%
एकूण नफ्याचे मार्जिन
57.8%
62.1%
60.1%
60.1%
62.8%
कर्मचाऱ्यांवरील खर्च
373
339
10.3%
367
1.8%
1,446
1,292
11.9%
इतर खर्च
461
450
2.3%
451
2.1%
1,834
1,661
10.4%
ईबीआयटीडीए
390
311
25.2%
362
7.8%
1,469
1,230
19.4%
ईबीआयटीडीए मार्जिन
18.4%
17.6%
18.4%
18.6%
18.5%
इतर उत्पन्न
4
12
4
67
43
डिप्रिसिएशन आणि अमोटायझेशन
97
91
97
384
312
फॉरेक्ससह फायनान्स कॉस्ट
26
65
39
171
224
अपवादात्मक बाबी
10
0
0
10
10
कर पूर्व नफा (PBT)
261
167
56.1%
230
13.3%
971
727
33.6%
कर
64
46
74
264
199