देशांतर्गत सर्वसमावेशक वन- वे भाडेशुल्क ११९९ रुपयांपासून सुरू
· आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वसमावेशक राउंड ट्रिपचे भाडेशुल्क ११,९६९ रुपयांपासून सुरू
· सेलसाठीचे शुल्क २५ मे पर्यंत उपलब्ध, शेवटचा दिवस एयर इंडिया संकेतस्थळ आणि मोबाइल अपवर एक्सक्लुसिव्ह
· कन्व्हिनियन्स शुल्क नाही आणि अतिरिक्त प्रमोशनल सवलत केवळ थेट ऑनलाइन चॅनेल्सवर
गुरुग्राम, २३ मे २०२५ – एयर इंडियाने संपूर्ण नेटवर्कवर प्रमोशनल सेल जाहीर केला असून त्याअंतर्गत एयर इंडियाच्या देशांतर्गत आणि आणि आंतरराष्ट्रीय मार्गांवर सर्वसमावेशक शुल्क उपलब्ध केले जाणार आहे.
या प्रमोशनल सेलदरम्यान देशांतर्गत मार्गावरील भाडेशुल्क ११९९ रुपयांपासून सुरू होणार असून आंतरराष्ट्रीय मार्गावरील शुल्क ११,९६९ रुपयांपासून सुरू होईल.
संपूर्ण नेटवर्कदरम्यानचा हा सेल २५ मे २०२५ पर्यंत २३५९ वाजेपर्यंत सुरू राहाणार असून सेलचे शेवटचे २४ तास एयर इंडियाचे संकेतस्थळ आणि मोबाइल अप यावरच सुरू राहील. सेलमधील भाडेशुल्क ३० सप्टेंबर २०२५ पर्यंतच्या प्रवासासाठी आणि बहुतेक सर्व ठिकाणच्या प्रवासासाठी लागू असेल. उत्तर अमेरिका, युरोप (युकेसह) आणि ऑस्ट्रेलियासारख्य काही निवडक, लांब टप्प्याच्या प्रवासासाठीची व्हॅलिडिटी १० डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवता येईल.
सेलअंतर्गत बुकिंग सेलच्या आंतरराष्ट्रीय पॉइंट्सवर आणि स्थानिक चलनानुसारच्या किंमतीत उपलब्ध करण्यात आले आहे.
थेट बुक करण्याचे फायदे
एयर इंडियाची वेबसाइट आणि मोबाइल अपवर तिकिटे बुक करणाऱ्या प्रवाशांना सेलच्या काळात कन्व्हिनियन्स शुल्क लागू होणार नाही. त्याशिवाय प्रवाशांना FLYAI हा प्रोमो कोड वापरून प्रत्येक व्यक्तीमागे ३००० रुपयांची बचत करता येईल तसेच युपीआय किंवा नेट बँकिंग पेमेंट्सवर अनुक्रमे UPIPROMO आणि NBPROMO हे प्रोमो कोड वापरून प्रती व्यक्ती २५०० रुपयांची सवलत मिळेल.
युपीआय/नेटबँकिंग इन्स्टंट डिस्काउंट ऑफर
प्रवासाचा प्रकार
ट्रॅव्हल क्लास
सवलत
प्रोमो कोड
देशांतर्गत राउंड ट्रिप
इकॉनॉमी/प्रीमियम इकॉनॉमी
रू. 500
UPIPROMO/NBPROMO
बिझनेस/ फर्स्ट
रू. 1,200
आंतरराष्ट्रीय राउंड ट्रिप
इकॉनॉमी/प्रीमियम इकॉनॉमी
रू. 800
बिझनेस/ फर्स्ट
रू. 2,500
पूरक ऑफर्ससह प्रवासाचा आनंद द्विगुणित
या सेलचा एक भाग म्हणून एयर इंडियाद्वारे प्रवास आणखी आनंदी करण्यासाठी शुल्कावर लोकप्रिय पूरक सेवा दिल्या जात आहेत. ग्राहकांना प्रीपेड बॅगेजवर ४० टक्क्यांपर्यंतची सवलत (केवळ नॉन- स्टॉप प्रवासासाठी लागू), प्रीफर्ड आणि जास्त लेगरूम असलेल्या सीट्ससह सीट सिलेक्शनमध्ये २० टक्क्यांची सवलत दिली जाणार आहे.
या ऑफर्स एयर इंडियाच्या थेट ऑनलाइन चॅनेल्सद्वारे (वेबसाइट आणि मोबाइल अप) खास उपलब्ध करण्यात आल्या असून त्यामुळे प्रवाशांची सोय होणार आहे.
खास बँक ऑफर्ससह अतिरिक्त बचत
फ्लाइंग इकॉनॉमी, प्रीमियम इकॉनॉमी आणि बिझनेस/फर्स्ट क्लास यापैकी कोणत्याही विभागात एयर इंडिया ग्राहकांना एचएसबीसी क्रेडिट कार्डवरून एयर इंडियाची वेबसाइट आणि अपवर आणखी सवलत मिळवता येईल.
पात्र एचएसबीसी कार्डधारकांना त्यांच्या ट्रॅव्हल क्लासनुसार देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर राउंड- ट्रिप बुकिंग्जवर ८००० रुपयांची तत्काळ सवलत मिळवता येईल.
एचएसबीसी इन्स्टंट डिस्काउंट ऑफर
ट्रिपचा प्रकार
ट्रॅव्हल क्लास
सवलत
PROMO CODE
देशांतर्गत राउंड ट्रिप
इकॉनॉमी
INR 500
HSBCDOM
प्रीमियम इकॉनॉमी
INR 1,000
बिझनेस/ फर्स्ट
INR 2,000
आंतरराष्ट्रीय राउंड ट्रिप
इकॉनॉमी
INR 2,500
HSBCINT
प्रीमियम इकॉनॉमी
INR 4,000
बिझनेस/ फर्स्ट
INR 8,000
सॅम्पल – महत्त्वाच्या प्रदेशांसाठी सर्व- समावेशक राउंड ट्रिप भाडेशुल्क
(एक्स- इंडिया, अंशतः नोंदणी)
प्रदेश
चलन
इकॉनॉमी
प्रीमियम इकॉनॉमी
बिझनेस
प्रवासाचा कालावधी
भारत- युके
रुपये
44,000
95000
1,64,000
१० डिसेंबर २०२५ पर्यंत
भारत -युरोप
रुपये
42,500
68,000
1,35,000
भारत -कॅनडा
रुपये
66,500
NA
2,75,000
भारत -ऑस्ट्रेलिया
रुपये
54,173
NA
1,84,627
भारत -युएसए
रुपये
57,890
1,30,751
1,96,390
भारत -युएई
रुपये
18,507
24,014
80,663
३० सप्टेंबर २०२५ पर्यंत
भारत -सिंगापूर
रुपये
14,814
22,371
42,870
भारत -थायलंड
रुपये
21,174
35,463
71,178
भारत -इंडोनेशिया
रुपये
45,238
61,958
1,25,620
भारत -मलेशिया
रुपये
22,503
35,654
62,313
भारत -हाँगकाँग
रुपये
23,936
60,679
1,03,107
भारत -दक्षिण कोरिया
रुपये
39,489
73,816
1,45,726
भारत -जपान
रुपये
46,219
1,07,715
1,75,693
सॅम्पल – महत्त्वाच्या प्रदेशांसाठी सर्व- समावेशक राउंड ट्रिप भाडेशुल्क
(एक्स- इंडिया, अंशतः नोंदणी)
प्रदेश
चलन
इकॉनॉमी
प्रीमियम इकॉनॉमी
बिझनेस
प्रवासाचा कालावधी
युके- भारत
जीबीपी
420
830
1,750
१० डिसेंबर २०२५ पर्यंत
युरोप- भारत
ईयुआर
450
770
1,400
कॅनडा- भारत
सीएडी
960
NA
2,885
ऑस्ट्रेलिया- भारत
एयूडी
946
NA
5,270
अमेरिका- भारत
डॉलर
551
1,468
2,651
युएई- भारत
एईडी
717
940
3,563
३० सप्टेंबर २०२५ पर्यंत
सिंगापूर – भारत
एसजीडी
219
362
708
थायलंड- भारत
टीएचबी
9,811
15,837
33,978
इंडोनेशिया- भारत
आयडीआर
8,463,749
14,451,590
28,877,100
मलेशिया- भारत
एमवायआर
1,183
1,729
3,143
हाँग काँग- भारत
एचकेडी
2,162
5,384
13,699
दक्षिण कोरिया- भारत
केआरडब्ल्यू
654,095
1,174,915
2,100,389
जपान- भारत
जेपीवाय
78,946
205,060
311,188
सेलअंतर्गत बुकिंग एयर इंडियाची वेबसाइट आणि मोबाइल अप तसेच एयर इंडियाची एयरपोर्ट तिकिट ऑफिसेस (एटीओज), एयरलाइनचे कस्टमर केयर सेंटर आणि ट्रॅव्हल एजंट्सद्वारे उपलब्ध खुले करण्यात आले आहे.
सेलमधील सीट्स मर्यादित आणि प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर उपलब्ध आहेत. हा सेल निवडक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गांवर खुला असून एक्सचेंजचा लागू होणारा दर आणि करानुसार वेगवेगळ्या शहरांतील भाडेशुल्कात थोडा फरक पडू शकतो देशांतर्गत बुकिंग्जवर ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत प्रवास करता येईल, मात्र लांब टप्प्याच्या आंतरराष्ट्रीय ठिकाणांसाठी हा कालावधी वेगळा असू शकतो.